IBPS SO मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 710 जागांसाठी भरती
एक नवीन माहिती आम्ही घेऊन आलो आहोत IBPS SO मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 710 जागांसाठी भरती निघाली आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 November 2022 आहे
आयटी अधिकारी (स्केल I) एकूण 44 जागा
वयची अट –
21 नोव्हेंबर 2022 रोजी 20 ते 30 वर्षे .SC/ST: 05 वर्षे सूट, व OBC
अर्ज फी – सर्वसाधारण, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकडून 850 /- अर्ज शुल्क आकारले जाईल. तथापि, अनुसूचित जाती/जमाती उमेदवारांकडून 175/- शुल्क आकारले जाईल.
नोकरी ठिकाण
संपूर्ण भारत
अधिक माहितीसाठी आणि भरतीच्या तपशीलासाठी, भरती जाहिरात पहा.
Learn more